Skip to main content

Posts

Showing posts with the label History

बक्सरची लढाई (1764)

1757 मध्ये प्लासीच्या लढाईनंतर, कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसामध्ये मुक्त व्यापार करण्याचा निर्विवाद अधिकार देण्यात आला. कंपनीला बंगालमध्ये 24 परगण्यांचे स्थान प्राप्त झाले. मीर जाफर (१757 ते 1760) बंगालचा नवाब थकबाकीदार झाला,  फौजेचा खर्च नवाबाने द्यावा असे ब्रिटिशांनी मीर जाफर कडे मागण्या केल्या, खजिना रिकामा असल्याने तो सैन्याचा पगार देऊ शकला नाही. तेव्हा ब्रिटिशांनी त्याला पदच्युत केले व त्याचा जावई मीर कासीम याला नवाब केले.  मीर कासिम (१७६० - १७६३) :-  मीर कासिम यांनी बर्दवान, मिदनापूर आणि चितगावच सैन्याच्या खर्चासाठी दिले.  इंग्रज व मीर कासीम यांच्यात तह :- (सप्टेंबर १७६०) नवाबाने दक्षिण मोहिमेसाठी 5 लाख द्यावेत. दोघांचेही शत्रू व मित्र सारखेच राहतील.  सत्तेवर येताच इंग्रजांचे सानिध्य टाळण्यासाठी आपली राजधानी मुर्शिदाबादहून मोंगिर येथे हलविली. (कलकत्यापासून ३०० मैल) . सैन्यसंघटन युरोपियांप्रमाणे ठेवून मुंगेरला आधुनिक तोफा व बंदुका तयार करण्याचा कारखाना काढला. रामनारायण (बिहारचा नायब सुभेदार) मीर कासीमची सत्ता मनात नव्हता, त्याला इ...

प्लासीची लढाई (1757)

भारतातील कंपनीचे मुख्य हित प्रादेशिक आणि व्यावसायिक विस्तार होते इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीद्वारे राजकीय शक्तीची स्थापना :- *प्लासीची लढाई (1757)* बंगालचे नवाब अ लिवर्दी खान यांचा  1756 मध्ये मृत्यू झाला आणि त्याचा नातू सिराज-उद-दौला बंगालच्या गादीवर आला.   १७१७ मध्ये मुघल बादशहा फर्रुखसियर कडून कंपनीला व्यापाराचे विशेषाधिकार मिळाले . (त्याला ब्रिटिश वैद्याने असाध्य रोगातून मुक्त केले म्हणून) यानुसार कंपनीला कोणताही कर न देता बंगालच्या सुभ्यात व्यापार (आयात -  निर्यात ) करण्याची सवलत मिळाली. कंपनीचे व्यापारी आपला खासगी व्यापार कर न भरता करू लागले. सिराज-उद -दौल्ला याने कंपनीच्या खासगी व्यापारावर कारवाई केली.  नवीन नवाबांच्या दुर्बलतेचा आणि कमी  लोकप्रियतेचा फायदा घेऊन इंग्रजांनी सत्ता काबीज केली. तर, कोलकाताच्या राजकीय वखाऱ्यांवर हल्ला करून सिराज-उद-दौला यांनी (ब्रिटीशांना) धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.  नवा बाचे शत्रू : -  शौकतगंज (पुर्नियाचा शासक )  घसिटी बेगम (नवाबाच्या मावशी ), यांना इंग्रजांचे समर्थन होते.  कृष्णवल्लभ प्रक...

ब्रिटीशांचे आगमन History notes

  युरोपीय व्यापाऱ्यांचे भारतात आगमन १५व्या शतकाच्या उत्तरार्धात व १६च्या शतकाच्या सुरुवातीस युरोपात औद्योगिक क्रांती घडली.  १४५३ मध्ये तुर्कीनी रोमन साम्राज्यातून कोन्स्टिटिंनोपल (इस्तंबूल) खुष्कीचा मार्ग (जमिनीवरून होणाऱ्या व्यापाराचा मार्ग जिंकून घेतला.  युरोपातील औदयोगिक क्रांतीमुळे उत्पादन वाढले नव्या बाजारपेठा व कच्च्या मालाच्या शोधासाठी आशियात प्रामुख्याने भारतात समुद्रमार्गाने नवे मार्ग शोधण्याची  गरज युरोपियांना वाटू लागली.  नवे समुद्रीमार्ग शोधणारे खलाशी 1.  बार्थोल्योमु डायस (पोर्तुगाल खलाशी) भारताकडे जाणारा नवा सागरी मार्ग शोध घेत असता दक्षिण आफ्रिकेच्या टोकाशी   जाऊन पोहचला. यालाच  आशेचे भूशीर (केप ऑफ गुड होप) असे म्हणतात.  2. कोलंबस (स्पेन खलाशी )  १४९२ ला अटलांटिक ओलांडून भारताकडे जात असता पूर्व अमेरिका खंडाचा शोध लावला.  3.वास्को द गामा (पोर्तुगिझ खलाशी)  लिस्बन इथून  १४९७  ला भारताचा शोध घेत निघाला, दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून काही काळ मोंझंबिक येथे थांबला, नंतर  भारतात २३ मे १४९८ र...

इतिहास-क्रांतियुग / History notes - mpsc

  क्रांतियुग  अमेरीकन स्वातंत्र्ययुद्ध ः अमेरीगो व्हेस्पुसी याच्या सागरी मोहिमेमुळे अमेरीका खंडाचा शोध लागला. त्यानंतर युरोपमधील अनेक देशांतील लोकांनी या नव्या ठिकाणी जाऊन तेथील प्रदेश बळकावले. इंग्लंडमधील लोकांनी अमेरिकेमध्ये स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या. शालेय शिक्षण देणे, सार्वजनिक वाचनालये सुरु करणे, स्थानिक कर ठरवणे, व अन्य सामान्य विषयासंबंधी निर्णय घेण्याची वसाहतींना परवानगी होती, पण जगातील इतर देशांशी संबंध ठेवण्याची परवानगी नव्हती. या वसाहतींच्या व्यापारावर इंग्लंडचे नियंत्रण होते.   अमेरिकेतील साधनसंपत्तीचा उपयोग इंग्लंडच्या फायद्यासाठी करून घेणे हा उद्धेश इंग्लंचा होता.  वसाहतीतील लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारचा कर आकारण्याचा हक्क इंग्लंडचा होता. फ्रान्स या देशाशी झालेल्या युद्धाच्या खर्चाचा काही हिस्सा अमेरिकन वसाहतींनी सोसावा असा हुकूम जारी करण्यात आला.     इंग्लडने वसाहतींवर लादलेली अशी बंधने वसाहतींना मंजूर नव्हती. ' इंग्लंडच्या संसदेत आमचा प्रतिनिधी नसल्यामुळे आमच्यावर कर लादण्याचा इंग्लंडला अधिकार नाही, आम्ही क...