महाराष्ट्राच्या सीमा 1. नैसर्गिक सीमा :- वायव्येस - सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या, सातपुडा पर्वतरांगेतील अक्राणी टेकड्या उत्तरेस - सातपुडा पर्वतरांग व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या ईशान्येस - दरकेसा टेकड्या, गरमसूर टेकड्या व भीमसेन टेकड्या पूर्वेस - चिरोली, चिकीय टेकड्या, गायखुरी व भामरागड डोंगररांगा, सुरजगड डोंगररांग आग्नेयेस - चिमूर व मूल टेकड्या, मुदखेड व निर्मल डोंगररांग दक्षिणेस - पठारावर हिरण्यकेशी व कोकणात तेरेखोल नदी पश्चिमेस - अरबी समुद्र 2. राजकीय सीमा :- महाराष्ट्राला एकूण ६ राज्ये व १ केंद्रशासित प्रदेशाची राजकीय सीमा लाभली आहे. वायव्येस - गुजरात राज्य व दादरा नगर हवेली (के. प्र) उत्तरेस - मध्य प्रदेश पूर्वेस - छत्तीसगड आग्नेयेस - तेलंगणा दक्षिणेस - कर्नाटक व गोवा पश्चिमेस - अरबी समुद्र 3. महाराष्ट्राच्या राजकीय सीमा व त्यांच्याशी सलंग्न जिल्हे वायव्येस - गुजरात - ४ जिल्हे - पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. वायव्येस - दादर नगर हवेली - १ जिल्हा - पालघर उत्तरेस - मध...
Comments
Post a Comment