Skip to main content

महाराष्ट्र - सीमा (नैसर्गिक व राजकीय सीमा)

 महाराष्ट्राच्या सीमा 

1. नैसर्गिक सीमा :- 

  • वायव्येस - सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या, सातपुडा पर्वतरांगेतील अक्राणी टेकड्या 
  • उत्तरेस - सातपुडा पर्वतरांग व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या 
  • ईशान्येस - दरकेसा टेकड्या, गरमसूर टेकड्या व भीमसेन टेकड्या
  • पूर्वेस - चिरोली, चिकीय टेकड्या, गायखुरी व भामरागड डोंगररांगा, सुरजगड डोंगररांग 
  • आग्नेयेस - चिमूर व मूल टेकड्या, मुदखेड व निर्मल डोंगररांग
  • दक्षिणेस - पठारावर हिरण्यकेशी व कोकणात तेरेखोल नदी
  • पश्चिमेस - अरबी समुद्र 
2. राजकीय  सीमा :- 
  • महाराष्ट्राला एकूण ६ राज्ये व १ केंद्रशासित प्रदेशाची राजकीय सीमा लाभली आहे. 
  1. वायव्येस - गुजरात राज्य व दादरा नगर हवेली (के. प्र)
  2. उत्तरेस - मध्य प्रदेश
  3. पूर्वेस - छत्तीसगड 
  4. आग्नेयेस - तेलंगणा
  5. दक्षिणेस - कर्नाटक व गोवा 
  6. पश्चिमेस - अरबी समुद्र 
3. महाराष्ट्राच्या राजकीय सीमा व त्यांच्याशी सलंग्न जिल्हे 
    1. वायव्येस - गुजरात - ४ जिल्हे - पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार.
    2. वायव्येस - दादर नगर हवेली - १ जिल्हा - पालघर  
    3. उत्तरेस - मध्य प्रदेश - ८ जिल्हे - नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया.
    4. पूर्वेस - छत्तीसगड - २ जिल्हे - गोंदिया, गडचिरोली 
    5. आग्नेयेस - तेलंगणा - ४ जिल्हे - गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड
    6. दक्षिणेस - कर्नाटक - ७ जिल्हे - सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड
    7. दक्षिणेस - गोवा - १  जिल्हा - सिंधुदुर्ग
    * २० जिल्हे इतर राज्यांना लागून आहेत.*
    *१६ जिल्हे कुठल्याही राज्यांना लागून नाहीत*



      

    Comments