महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मिती
१ मे १९६० पर्यंत महाराष्ट्रात २६ जिल्हे होते त्यानंतर १० जिल्ह्यांची वाढ झाली त्यामुळे एकूण आज ३६ जिल्हे
जुना जिल्ह्यांमधून नवीन जिल्हानिर्मिती तारीख
- रत्नागिरी सिंधुदुर्ग १ मे १९८१
- औरंगाबाद जालना १ मे १९८१
- उस्मानाबाद लातूर १६ ऑगस्ट १९८२
- चंद्रपूर गडचिरोली २६ ऑगस्ट १९८२
- बृहमुंबई मुंबई शहर व मुंबई उपनगर १९९०
- धुळे नंदुरबार १ जुलै १९९८
- अकोला वाशीम १ जुलै १९९८
- परभणी हिंगोली १ मे १९९९
- भंडारा गोंदिया १ मे १९९९
- ठाणे पालघर २ ऑगस्ट २०१४
*क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे ५ जिल्हे *
- अहमदनगर - १७०४८ चौ. कि. मी.
- पुणे - १५६४३ चौ. कि. मी.
- नाशिक - १५५३० चौ. कि. मी.
- सोलापूर - १४८९५ चौ. कि. मी.
- गडचिरोली - १४४१२ चौ. कि. मी.
- यवतमाळ - १३५८२ चौ. कि. मी.
*क्षेत्रफळानुसार सर्वात लहान ५ जिल्हे*
- मुंबई शहर - १५७ चौ. कि. मी.
- मुंबई उपनगर - ४४६ चौ. कि. मी.
- भंडारा - ३८९५ चौ. कि. मी.
- ठाणे - ४२१४ चौ. कि. मी.
- हिंगोली - ४५२४ चौ. कि. मी.
- नंदुरबार - ५०३४ चौ. कि. मी.
Comments
Post a Comment