Skip to main content

महाराष्ट्राचा अक्षांश आणि रेखांश

 महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार :

  • १५°६ उत्तर अक्षांश ते २२°१ उत्तर अक्षांश
  • सिंधुदुर्ग १५°४४ उत्तर अक्षांश ते नंदुरबार २२°६ उत्तर अक्षांश.
महाराष्ट्राचा रेखांश विस्तार:
  • ७२°३६ पूर्व रेखांश ते ८०°५४ पूर्व रेखांश
  • पालघर ७२°६ पूर्व रेखांश ते गडचिरोली ८०°९ पूर्व रेखांश
महाराष्ट्राबद्दल माहिती:
  • मुंबई प्रांत भाषावार रचना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली.
  • महाराष्ट्र व गुजरात हि दोन राज्ये मिळून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. 
  • स्वतंत्र महाराष्ट्र राज्यासाठी बाळासाहेब खेर यांनी प्रयत्न केले. तर वेगळ्या मुंबईसाठी मोरारजी देसाई यांचे प्रयत्न होते. 
  • स्वतंत्र महाराष्ट्रासाठी १०६ हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली. 
  • स्वतंत्र महाराष्ट्र दिवस १ मे १९६०. भारतात हा दिवस गुजरात राज्य दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो.
  • महाराष्ट्राचा आकार- त्रिकोणाकृती, दक्षिणेकडे चिंचोळा तर उत्तरेकडे रुंद, पाया कोकणात (सिंधुदुर्ग) निमुळते टोक पूर्वेस (गोंदिया).
  • महाराष्ट्राचे क्षेत्रफळ - 3,07, 713  चौ. कि. मी. महाराष्ट्राने भारताचा ९.३६% भाग व्यापला आहे. महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात तिसरा क्रमांक लागतो. पहिला राजस्थान : ३ ४२ २३९ चौ. कि. मी.  दुसरा : मध्य प्रदेश ३ ०८ ३४६ चौ. कि. मी. 
  • महाराष्ट्राची पूर्व - पश्चिम लांबी : ८०० कि. मी. 
  • महाराष्ट्राची उत्तर - दक्षिण रुंदी ७२० कि. मी. 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग व तालुके

  प्रशासकीय   विभाग /  जिल्हा   तालुक्यांची   संख्या   कोकण    विभाग ४७ / ५० 1 मुंबई   शहर ० 2 मुंबई   उपनगर ३ 3 ठाणे ७ 4 पालघर ८ 5 रायगड १५ 6 रत्नागिरी ९ 7 सिंधुदुर्ग   ८ *मुंबई उपनगर जिल्ह्यात अंधेरी, बोरिवली, कुर्ला हे तीन तालुके फक्त शासकीय कामासाठी आहेत. (संपूर्ण नागरी) ठाणे जिल्हा - (7 तालुके ) 1. ठाणे 2. अंबरनाथ 3. भिवंडी 4. शहापूर 5. कल्याण 6. मुरबाड 7.उल्हासनगर  पालघर जिल्हा - (८ तालुके ) 1. पालघर 2. तलासरी 3. जव्हार 4. डहाणू 5. वसई 6. मोखाडा 7. वाडा 8. विक्रमगड  रायगड - (१५ तालुके) 1. अलिबाग (जिल्हा मुख्यालय) 2. पनवेल 3. कर्जत 4. उरण 5. खालापूर 6. पेण 7. पाली (सुधागड) 8. मुरुड 9. रोहा 10. मांणगाव 11. श्रीवर्धन 12. म्हसाळा 13. महाड 14. पोलादपूर 15. तळा रत्नागिरी - (९ तालुके) 1. रत्नागिरी (जिल्हा मुख्यालय) 2. मंडणगड 3. दापोली 4. खेड 5. गुहागर 6. चिपळूण 7. संगमेश्वर 8. लांजा 9. राजापूर  सिंधुदुर्ग - (८ तालुके ) 1. ओरस बुद्रुक (जिल्हा मुख्यालय) 2. देवगड 3. वैभववाडी 4. मालवण 5. ...