महाराष्ट्रातील जिल्ह्यांची माहिती
- भारताचे प्रवेशद्वार - मुंबई
- भारताची आर्थिक राजधानी - मुंबई
- महाराष्ट्र घनदाट लोकवस्तीचा जिल्हा (२०११) - पुणे
- महाराष्ट्र तांदळाचे कोठार - रायगड
- महाराष्ट्र मिठागरचा जिल्हा - रायगड
- मुंबईची परसबाग - नाशिक
- मुंबईचा गवळीवाडा - नाशिक
- द्राक्षांचा जिल्हा - नाशिक
- आदिवासींचा जिल्हा - नंदुरबार
- महाराष्ट्र देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा - रत्नागिरी
- महाराष्ट्र कापसाचे शेत - जळगाव
- महाराष्ट्र कापसाचा जिल्हा - यवतमाळ
- पांढरे सोने पिकवणारा जिल्हा - यवतमाळ
- महाराष्ट्र कापसाची बाजारपेठ - अमरावती
- महाराष्ट्र केळीच्या बाग - जळगाव
- महाराष्ट्र गुळाचा जिल्हा - कोल्हापूर
- महाराष्ट्र कुस्तीगारांचा जिल्हा - कोल्हापूर
- महाराष्ट्र जंगलांचा जिल्हा - गडचिरोली
- महाराष्ट्र लेण्यांचा जिल्हा - औरंगाबाद
- महाराष्ट्र साखर कारखाण्याचा जिल्हा - अहमदनगर
- महाराष्ट्र स्नत्रांचा जिल्हा - नागपूर
- महाराष्ट्र ज्वारीचे कोठार - सोलापूर
महाराष्ट्रातील जिल्हे (36 जिल्हे )
Comments
Post a Comment